junnareduheader

Saturday, 19 April 2014

शिक्षकांसाठीच्या हेल्प लाईनचे उदघाटन...

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अटीने सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन नामफलकाच्या अनावरणप्रसंगी सन्मानीय मान्यवर 

सराव अभ्यासिका उपक्रम कौतुकास्पद : आशाताई बुचके


अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सुरु केलेला सराव अभ्यासिका केंद्र हा नवोपक्रम कौतुकास्पद आडे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्या आशाताई बुचके यांनी केले.

शिक्षकांचा निर्धार स्त्री सक्षमीकरणाचा- दैनिक पुढारी


मीना राजू मंच सुगमकर्ता प्रशिक्षणामध्ये स्त्री सक्षमीकरणाची प्रतिज्ञा घेताना शिक्षक खास "आंतरराष्ट्रीय मुलगी दिनाचे औचित्य साधून केलेला उपक्रम...."