junnareduheader

Saturday, 28 June 2014

जुन्नरमधील ७५ शाळा 'आयएसओ' च्या स्पर्धेत


जुन्नर तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या ७५ प्राथमिक शाळांनी आंय एसओ मानांकन स्पर्धेत भाग घेतला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयएसओ मानांकनासाठी सहभागी होणाऱ्या शाळांची संख्या राज्यातच नव्हे तर देशातील हि पहिलीच घटना आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ यांनी दिली. 

Tuesday, 17 June 2014

इयत्ता ३ री पुनर्रचीत अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणाची व्हिडीओफीत..

जुन्नर शिक्षण विभागाने जयहिंद पॉलीटेक्निक कॉलेज कुरण मध्ये इयत्ता ३ री चे पुनर्रचित अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण आयोजित केले होते त्या संबंधीची व्हिडिओफीत सविनय सादर...

Saturday, 7 June 2014

इयत्ता ३ री पुनर्रचीत अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण आयोजित केले आहे.

पंचायत समिती शिक्षण विभाग जुन्नर च्या वतीने इयत्ता ३ री पुनर्रचीत अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण दि.९/०६/२०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले असून ते दोन केंद्रावर सुरु राहील .
  1. जयहिंद पॉलीटेक्निक कॉलेज कुरण 
  2. ज्ञानमंदिर हायस्कूल आळे