junnareduheader

Sunday, 11 May 2014

तालुका अंतर्गत शिक्षकांची प्रशासकीय व विनंती बदल्यांची संवर्ग निहाय यादी

11 may 2014 :-
तालुका अंतर्गत शिक्षकांची प्रशासकीय व विनंती बदल्यांची संवर्ग निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.यादीला आक्षेप असल्यास संबंधितांनी पुराव्यासह आपले आक्षेप १७ मे २०१४ अखेर पर्यंत कार्यालयीन वेळेत पंचायत समिती शिक्षण विभाग जुन्नर कार्यालयात समक्ष सादर करण्यात यावे.
गटविकास अधिकारी
श्री.सचिन घाडगे 
पंचायत समिती जुन्नर

  1. शिक्षक बदली २०१४
तालुका अंतर्गत बदली यादी २०१४

तालुका अंतर्गत विनंती यादी २०१४

No comments:

Post a Comment